पत्रकारांना महामंडळाचे ‘चॉकलेट’ नको; ‘प्रेस कौन्सिल’च्या धर्तीवर वैधानिक व्यवस्था करा!
एस.एम. देशमुखांचा राज्य सरकारवर प्रहार; महामंडळाच्या घोषणेला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा तीव्र विरोध मुंबई | प्रतिनिधी:राज्यातील पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा म्हणजे निव्वळ ‘चॉकलेट’ असून, त्यातून पत्रकारांचे मूळ प्रश्न सुटणार नाहीत. त्याऐवजी ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या धर्तीवर…

