#LegalChallenge

भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर अंजली दमानिया हायकोर्टात जाणार; ‘महाराष्ट्र सदन’ प्रकरणावरून पुन्हा संघर्ष पेटणार

मुंबई | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मिळालेला कायदेशीर दिलासा आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. ‘एसीबी’ पाठोपाठ ‘ईडी’नेही भुजबळांना दोषमुक्त केल्यानंतर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निर्णयाला मुंबई उच्च…