#MaharashtraPolitics

अजितदादांच्या एक्झिटनंतर ‘पॉवर गेम’ला वेग; विलीनीकरणाचा धसका की सत्तेचा अट्टाहास?

दिपक कैतके:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सध्या जी राजकीय ‘एक्सप्रेस’ धावत आहे, तिने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला अजितदादांच्या अस्थींचे विसर्जनही झालेले नाही, तर दुसरीकडे मुंबईत सत्तेच्या सारीपाटावर नव्या चाली रचल्या जात…

राजकीय संघर्षापलीकडची ‘पवार’ निष्ठा: सत्तेच्या खेळात हरवलेला एक ‘वेगळा’ पुतण्या!

दिपक कैतके:महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांच्या संघर्षाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. पण या परंपरेत अजित पवार हे नाव एका वेगळ्याच रसायनचे बनलेले होते. सत्तेसाठी बंड, पहाटेचा शपथविधी आणि पक्षाचे विभाजन अशा अनेक वादळांचा केंद्रबिंदू असूनही, अजितदादांच्या राजकीय प्रवासाचा शेवटचा टप्पा ‘काकांवरील निष्ठेची’…

अजितदादांच्या ‘घड्याळा’ची सूत्रं आता वहिनींच्या हाती? वळसे-पाटील, भुजबळांकडून सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; ‘वर्षा’वरील खलबतं यशस्वी?

राजकीय विशेष प्रतिनिधी | मुंबई:​राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा सस्पेन्स अखेर संपला आहे. अजितदादांच्या एक्झिटनंतर पोरक्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवा ‘कॅप्टन’ मिळाला आहे. अजितदादांची रिक्त जागा भरण्यासाठी पक्षाने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली आहे. ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे…

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत ‘सत्तासंघर्ष’? तटकरे-पटेलांच्या ‘खेळी’वर दानवेंचा जहरी प्रहार; ‘स्वार्थाचा’ तो आरोप कुणाकडे?

राजकीय विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्र अद्याप अजितदादांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलेला नाही, तोच राज्याच्या राजकारणात ‘पॉवर गेम’ला हिणकस वळण लागले आहे. सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य शपथविधीवरून शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वावर तोफ डागली आहे. “सुनील…

घड्याळ चालू आहे, पण दिशा ठरलेली नाही:राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळाची काटे कुठल्या दिशेने वळतील?

  (डॉ. प्रवीण डबली)अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी केवळ एका नेत्याच्या जाण्याची नाही, तर निर्णयक्षमता, धाडस, प्रशासकीय पकड आणि कार्यकर्त्यांना दिलासा देणाऱ्या नेतृत्त्वाच्या अभावाची आहे. गेल्या दोन दशकांत राष्ट्रवादी काँग्रेस…

सुनेत्रा वहिनींच्या हाती सत्तेचा लगाम की राजकारणाला नवे वळण? उद्याच होणार उपमुख्यमंत्रिपदाचा फैसला? मुंबईत राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग!

मुंबई विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आक्रमक पावले उचलली आहेत. उद्या मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या तातडीच्या बैठकीत नव्या ‘विधीमंडळ पक्षनेत्याची’ निवड केली जाणार असून, सुनेत्रा…

अजितदादांचा घातपात की अपघात? वडेट्टीवारांची न्यायालयीन चौकशीची मागणी; काँग्रेस नगरसेवकांवरील हल्ल्यामागे नेमकं कोण?

नागपूर | प्रतिनिधी: समृद्धी महामार्गावर काँग्रेस नगरसेवकांवर झालेला प्राणघातक हल्ला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात, या दोन मोठ्या घटनांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात बोलताना खळबळजनक प्रश्न…

वहिनींचा राज्याभिषेक की सुप्रिया सुळेंचे पुनरागमन? राष्ट्रवादीच्या सत्तेचा नवा ‘वारसदार’ कोण?

‘ऐक्याच्या’ खेळीने सुनेत्रा पवारांची कोंडी! मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला सत्तेचा संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अजितदादांची राजकीय गादी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच, शरद पवार…

अजितदादांनंतर राष्ट्रवादीचे ‘मिशन इलेक्शन’ थांबले? सुनेत्रा वहिनींकडे येणार राज्याची सूत्रे?

सत्तेच्या समीकरणात आता कोणाचे पारडे जड? विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पॉवर हाऊस’ मानले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने राष्ट्रवादी काँग्रेससमोर अस्तित्वाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पक्षाने आतापर्यंतचा सर्वात मोठा भावनिक निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुकीच्या…

अजित पवारांचा काळ बनून आलेलं ते ‘धुके’ की घातपाताचे सावट? सीआयडी चौकशीच्या आदेशाने खळबळ !

बारामतीच्या धावपट्टीवर नेमकं काय शिजलं? विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘पर्व’ संपलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी बारामतीत झालेल्या त्या भीषण विमान…