#MaharashtraUpdates

युद्धामुळे कुठलीही कमतरता पडणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि. ८ प्रतिनिधी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती ६० रुपयांनी वाढल्या आहेत. येणाऱ्या काळात इंधन तुटवडा निर्माण होईल अशी स्थिती येऊ शकते असे काही माध्यमांनी म्हटले आहे. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले…