Mayor

महापौर, उपमहापौर व सत्ता पक्षनेत्यांनी स्वीकारला पदभार

पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विकसित नागपूर साकार करण्याचा संकल्प नागपूर, ता०९: नवनिर्वाचित महापौर श्रीमती नीता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लीलाताई हाथीबेड व नागपूर महानगरपालिका सभागृहातील सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी आज नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या दिमाखदार कार्यक्रमानंतर…

मुकुट महापौराचा, पण सत्ता कुणाची?महापालिकेतील खऱ्या सत्ताकेंद्रावर राजकीय पक्षांची नजर

विशेष प्रतिनिधी:महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच शहराच्या राजकारणात नेहमीप्रमाणे एक वेगळाच सवाल ऐरणीवर आला आहे. महापालिकेत सर्वात मोठं पद कोणतं, महापौर की स्थायी समिती? जनतेच्या नजरेत महापौरपद हे सर्वाधिक प्रतिष्ठेचं मानलं जात असलं, तरी राजकीय व्यवहारात प्रत्यक्ष सत्ता कुठे केंद्रित…