#NagpurIndustry

देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाचे भूमिपूजन नागपूर, दि. ७ – जगातील संरक्षणाचे क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. नवा वर्ल्ड ऑर्डर तयार होत असून व्यापाराचाही शस्त्र म्हणून वापर होत आहे. अशा काळात ज्या देशाजवळ सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात…