#NaturalFarming

शाश्वत शेतीसाठी निरंतर ध्यास : अक्षय श्रीकंठवार

रासायनिक शेतीतून होणारा भरमसाठ उत्पादन खर्च आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे निसर्गावरील अवलंबित्व वाढल्याने भारतीय शेतकरी नुकसान आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. या विदारक परिस्थितीची परिणीती शेतकरी आत्महत्यांमध्ये होत आहे. अशा काळात सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा ध्यास धरणारे अक्षय…