माझी वसुंधरा अभियान 5.0’ नवी मुंबई महानगरपालिका राज्यात व्दितीय
नवी मुंबई:महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अमृत शहरांच्या गटात ‘राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे मानांकन’ प्राप्त झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सातत्यपूर्ण यशस्वी वाटचालीत हा आणखी एक…
नवी मुंबईच्या महापौर पदी सुजाता पाटील उपमहापौर पदी दशरथ भगत
नवी मुंबई:महानगरपालिकेच्या महापौर – उपमहापौरपदासाठी आज झालेल्या निवडणूकीत सुजाता सुरज पाटील यांची महापौरपदी तसेच दशरथ सिताराम भगत यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पिठासन अधिकारी म्हणून जाहीर केले व त्यांचा अभिनंदनपर सत्कार केला….


