अजितदादांच्या अपघातावेळी ‘ती’ फाईल कुठे होती? संजय राऊतांचा संसदेत खळबळजनक दावा; भाजपच्या भ्रष्टाचाराचा पुरावा गायब करण्यासाठी घातपात झाला का?
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे पडसाद आता थेट संसदेच्या वरिष्ठ सभागृहात, म्हणजेच राज्यसभेत उमटले आहेत. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी अजितदादांच्या अपघातावर गंभीर संशय व्यक्त करत, या मृत्यूमागे एक मोठं ‘फाईल’ कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. “भाजपच्या भ्रष्टाचाराचा…
अजित पवारांचा काळ बनून आलेलं ते ‘धुके’ की घातपाताचे सावट? सीआयडी चौकशीच्या आदेशाने खळबळ !
बारामतीच्या धावपट्टीवर नेमकं काय शिजलं? विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘पर्व’ संपलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी बारामतीत झालेल्या त्या भीषण विमान…


