अजितदादांच्या एक्झिटनंतर ‘पॉवर गेम’ला वेग; विलीनीकरणाचा धसका की सत्तेचा अट्टाहास?
दिपक कैतके:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सध्या जी राजकीय ‘एक्सप्रेस’ धावत आहे, तिने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला अजितदादांच्या अस्थींचे विसर्जनही झालेले नाही, तर दुसरीकडे मुंबईत सत्तेच्या सारीपाटावर नव्या चाली रचल्या जात…
अजितदादांच्या ‘घड्याळा’ची सूत्रं आता वहिनींच्या हाती? वळसे-पाटील, भुजबळांकडून सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; ‘वर्षा’वरील खलबतं यशस्वी?
राजकीय विशेष प्रतिनिधी | मुंबई:राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा सस्पेन्स अखेर संपला आहे. अजितदादांच्या एक्झिटनंतर पोरक्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवा ‘कॅप्टन’ मिळाला आहे. अजितदादांची रिक्त जागा भरण्यासाठी पक्षाने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली आहे. ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे…


