#PressFreedom

पत्रकारांना महामंडळाचे ‘चॉकलेट’ नको; ‘प्रेस कौन्सिल’च्या धर्तीवर वैधानिक व्यवस्था करा!

​एस.एम. देशमुखांचा राज्य सरकारवर प्रहार; महामंडळाच्या घोषणेला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा तीव्र विरोध ​मुंबई | प्रतिनिधी:राज्यातील पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा म्हणजे निव्वळ ‘चॉकलेट’ असून, त्यातून पत्रकारांचे मूळ प्रश्न सुटणार नाहीत. त्याऐवजी ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या धर्तीवर…

‘व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे सकारात्मक पत्रकारितेचा सन्मान

‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ ‘महाराष्ट्र भूषण’साठी प्रस्ताव आमंत्रित मुंबई: पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी आणि कल्याणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड…

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर अज्ञातांचा भ्याड हल्ला

उल्हासनगर, दि . ५ प्रतिनिधी :उल्हासनगर येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर काही राजकीय लोकांच्या गुंडानी हल्ला केल्याची घटना घडली असुन त्यांना जबर मार लागला असल्याने मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असुन हा हल्ला राजकीय…