#RenukaKekan

मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन रेणूका केकन बनली आयएएस

जिद्द,मेहनत आणि संस्कारांचा अभिमानास्पद विजय कु.चंचल पितांबरवलेअकोट : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पास्टूल गावची कन्या कु.रेणूका दिनेश केकन हिने अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या यूपीएससी (UPSC) परीक्षेत यश मिळवत आयएएस (IAS) होण्याचा मान मिळवला आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून,मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या रेणूकाने…