#SanjuSamson

भारत विश्वविजेता

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला. संजू सॅमसनच्या ८९ धावा आणि इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५ बाद २५५ धावांचा विक्रमी डोंगर उभा केला, ज्यासमोर न्यूझीलंडचा डाव अक्षरशः कोलमडला….