वर्धा

वर्ध्यात 30 वर्षीय युवकांला पेट्रोल टाकून जाळले

– आर्वीच्या युवकाला अमरावती मध्ये पेट्रोल ने टाकले जाळून

– वर्ध्याच्या अमरावती जिल्ह्यातील पथरोड येथील घटना

– शाहरुख असे आहे मृतक तरुणांचे नाव

– दोन दिवसापूर्वी आर्वी पोलिसांत होती मिसिंग दाखल

– मृतकाच्या समर्थकांची पोलीसांना धक्काबुक्की व बाचाबाची

– दोन दिवसापूर्वी मृतकांमध्ये झाली होती पैशावरून बाचाबाची
– वर्ध्याच्या आर्वी येथे शिवाजी चौकात मृतकाच्या समर्थकांनी केली झटापट

– काही काळ आर्वीच्या शिवाजी चौकात होते तणावाचे वातावरण

– दोन दिवसांपूर्वी शाहरुख चे पैशावरून झाला होता वाद

– अमरावती पोलिसांनी काही जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे

– मृतदेह सापडल्याने आता वर्ध्याच्या आर्वी मध्ये मोठा तणाव

– पोलिसांचे परिस्थिती वर नियंत्रण आहे.

– परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी आर्वी मध्ये जिल्ह्यातून बोलावण्यात आली आहे अतिरिक्त पोलीस पथक

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *