पराभूत उमेदवारांना चंद्रकांत पाटलांचा ‘लाल कंदील’; भाजपच्या या नव्या निर्णयाने कुणाची स्वप्ने भंगणार?
विशेष प्रतिनिधी:पुणे महानगरपालिकेत प्रदीर्घ काळानंतर लोकशाहीचे पुनरागमन झाले असून, महापौरपदी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, या निवडीच्या उत्सवापेक्षा सध्या चर्चा रंगली आहे ती राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाची. ज्या उमेदवारांना निवडणुकीत…
टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या त्या पत्रावरून आदित्य ठाकरेंचा संताप!
विशेष प्रतिनिधी:मुंबईच्या रस्त्यांवरील गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी आता थेट मुंबईकरांच्या खिशालाच ‘ब्रेक’ लावण्याचे नियोजन सुरू आहे का? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेकडे ‘कंजेश्चन टॅक्स’ (गर्दी शुल्क) आकारण्याची मागणी केल्याने नव्या…
भाषेची अस्मिता म्हणजे आजार?’; राज ठाकरेंचा सरसंघचालकांवर तिखट वार, पत्रातून मोदी सरकारलाही केलं लक्ष्य!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेसाठी आग्रही राहण्याला ‘आजार’ संबोधल्याने राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या विधानावर आगपाखड करत, भागवतांना त्यांच्याच शैलीत चोख प्रत्युत्तर दिले आहे. “भाषेवर प्रेम करणे जर आजार…
पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान
नवी दिल्ली दि. १० वृत्तसंस्था,भारताबरोबर सामना खेळणार नाही असा बहिष्कार टाकणाऱ्या पाकिस्तानची अक्कल आता ठिकाणावर आलेली आहे. टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधील भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही असे सांगून बहिष्कार टाकणाऱ्या पाकिस्तानने अखेर यु टर्न घेतला आहे. आयसीसी ने ताकीद दिलेली…
राजकीय शत्रू पण सोयरिकीत मित्र? पवार-सुळे घराण्यातील शाही विवाहासाठी गडकरी-फडणवीसांचा पुढाकार!
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे नेते एका खास कौटुंबिक कारणासाठी एकत्र आले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची सुपुत्री रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, ही सोयरिक जुळवण्यात भाजपचे…
अजितदादांच्या विरहानंतर राष्ट्रवादीची विजयाकडे वाटचाल; जनतेने मतांमधून वाहिली आपल्या नेत्याला श्रद्धांजली?
मुंबई, विशेष प्रतिनिधी:”जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले यश, हे केवळ राजकीय यश नसून ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसेवेला आणि विकासात्मक दृष्टीला जनतेने दिलेली एक मोठी आदरांजली आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे…
सिंधुदुर्गाच्या रणांगणात महायुतीला घरचा आहेर? सत्तेचा सोपान सर करताना बंडखोरांनी राणेंना टेन्शन कसं दिलं?
विशेष प्रतिनिधी:कोकणच्या राजकीय पटलावर नेहमीच लक्षवेधी ठरणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत महायुतीने सत्ता हस्तगत केली असली, तरी बंडखोरांच्या मुसंडीने मोठा पेच निर्माण केला आहे. निवडणुकीआधीच ८ जिल्हा परिषद आणि १७ पंचायत समिती जागांवर बिनविरोध वर्चस्व मिळवून महायुतीने…
महापौर, उपमहापौर व सत्ता पक्षनेत्यांनी स्वीकारला पदभार
पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विकसित नागपूर साकार करण्याचा संकल्प नागपूर, ता०९: नवनिर्वाचित महापौर श्रीमती नीता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लीलाताई हाथीबेड व नागपूर महानगरपालिका सभागृहातील सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी आज नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या दिमाखदार कार्यक्रमानंतर…
मनपाचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी स्वीकारला पदभार
नागपूर, ता.०९: नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून श्री. संजय महाकाळकर यांनी सोमवारी (ता.०९) पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे आमदार व नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री. विकास ठाकरे, आमदार श्री. अभिजीत वंजारी, शिवसेना (उबाठा) गटनेते श्री. किशोर कुमेरीया यांच्यासह काँग्रेसचे अनेक नगरसेवक…
मुंबईत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय आर्बोरिकल्चर परिषदेचे आयोजन:“वाढती शहरे – हिरवी छत्रछाया” या संकल्पनेवर जागतिक तज्ज्ञांचे मंथन
मुंबई, फेब्रुवारी २०२६: वेगवान शहरीकरणाच्या युगात झाडे केवळ शोभेची वस्तू नसून हवामान बदलाशी लढा देण्यासाठी, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे या संदेशासह, दुसरी आंतरराष्ट्रीय वृक्षसंवर्धन परिषद (ATCA 2026) मुंबईत आयोजित केली जाईल. अमेनिटी ट्री केअर…










