टॉप स्टोरी

मुख्यमंत्री अजितदादा, अलविदा…!

संदीप काळे:अनेकांना अजितदादा यांच्यासाठी वापरलेला ‘मुख्यमंत्री’ हा शब्द कदाचित तांत्रिकदृष्ट्या नक्कीच खटकेल, पण हा वास्तवाचा आरसा काही वेगळाच होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या त्या भीषण काळात प्रशासनाची सर्व सूत्रे अजितदादांच्या हातात होती. मंत्रालयातील अनेक बैठकांना पत्रकार म्हणून उपस्थित राहण्याचा…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल रमेश चेन्निथला यांचा शोकसंदेश

महाराष्ट्राने एक उत्तम नेता गमावला तिरुवनंतपुरम:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ज्येष्ठ काँग्रेस नेते व महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांच्या निधनाने माझे…

कणखर, शिस्तबद्ध, आणि एक कार्यतत्पर नेतृत्व महाराष्ट्राने गमावले: भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई, दि. २८, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाची घटना अतिशय दुःखद, धक्कादायक आणि मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कणखर, शिस्तबद्ध, वक्तशीर आणि कार्यतत्पर नेतृत्व गमावले आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, या शब्दात…

एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला!

मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे….

उमद्या, सतत हसतमुख आणि जिंदादिल व्यक्तीच्या अकस्मात निधनाची बातमी कधी कानावर येईल, असं मलाच काय, महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला वाटलं नसेल – छगन भुजबळ

मुंबई दि. २८ जानेवारी- अत्यंत धक्कादायक… विश्वास बसत नाही! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अजितदादांसारख्या धडाडीच्या नेत्याचं असं अचानक जाणं हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे. त्यांच्यासारख्या…

अजितदादा पवार यांच्या निधनाने आमचा आधारस्तंभ हरपला – प्रफुल पटेल

मुंबई दि. २८ जानेवारी – आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने आमचा आधारस्तंभ हरपला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी आपल्या…

अजितदादा हे केवळ माझे नेते नव्हते, तर ते माझ्या कुटुंबाचे आधारवड होते – नवाब मलिक

मुंबई दि. २८ जानेवारी – अजितदादा हे केवळ माझे नेते नव्हते, तर ते माझ्या कुटुंबाचे आधारवड होते. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि संघर्षाच्या काळात, दादा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी ढाल बनून खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी दिलेली ती साथ मी…

आमचे नेते अजितदादा पवार यांच्या निधनाने आम्ही आमचा कुटुंबप्रमुख गमावला – सुनिल तटकरे

आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि काळा दिवस ठरला मुंबई दि. २८ जानेवारी – आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या निधनाने आम्ही आमचा कुटुंबप्रमुख गमावला…

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमीत हानी – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले

लाडक्या दादांचे निधन हे महाराष्ट्राचे काळीज चारणारे दुःख मुंबई दि.28 – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांच्या निधनाची वार्ता संपूर्ण देशाला धक्का देणारी आहे. अजितदादांच्या निधनाचे वृत्त कळताच आम्हाला दुःखाचा प्रचंड धक्का बसला आहे. अजितदादा पवारांचे…

जनतेशी थेट संवाद साधून विकासाभिमुख धोरणांना दिशा देणारा कुटूंब प्रमुख हरपला” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २८ :राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माझे मार्गदर्शक आणि कुटूंबप्रमुख असलेले अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी माझ्यासाठी असह्य वेदना देणारी आहे. आज महाराष्ट्राने केवळ एक अनुभवी नेता नाही, तर जनतेशी थेट संवाद साधणारा, विकासालाच आपला…