जनतेशी थेट संवाद साधून विकासाभिमुख धोरणांना दिशा देणारा कुटूंब प्रमुख हरपला” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. २८ :राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माझे मार्गदर्शक आणि कुटूंबप्रमुख असलेले अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी माझ्यासाठी असह्य वेदना देणारी आहे. आज महाराष्ट्राने केवळ एक अनुभवी नेता नाही, तर जनतेशी थेट संवाद साधणारा, विकासालाच आपला…
अजित पवार यांच्या दुःखद निधनावर व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या विकासात अजित पवार यांचे योगदान उल्लेखनीय, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु “महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन हे कधीही भरून न येणारे…
विश्वासच बसत नाही, दादा…
गजानन तुपे:राजकारणाच्या रंगमंचावर अनभिषिक्त दादागिरी करणाऱ्या अजित दादांची अकाली एक्झिट झाली. रंगभूमीच्या गत वैभवात जी लोकप्रियता स्व. अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांना मिळाली होती, त्याच्या अनेक पटीने जास्त अजितदादा लोकप्रिय नेते होते. हो आता होतेच म्हणावे लागेल, अजित दादा हे…
महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, माझे ज्येष्ठ मित्र आदरणीय अजितदादा पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातातील दुर्दैवी निधनाच्या बातमीने मी अक्षरशः हादरून गेलो आहे. मन सुन्न झाले आहे. या दुःखद बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला दिशा आणि गती देणारे…
कालची दादांची आणि माझी शेवटची भेट: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पायाभूत सुविधा समितीच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्यासमवेत आम्ही सर्व उपस्थित होतो. नेहमीप्रमाणे दादांचा आत्मविश्वास, मिश्कीलपण आणि कामावरील पकड तशीच होती. कोणालाही कल्पना नव्हती की ती भेट शेवटची ठरणार आहे. आजही दादांच्या नसण्याची कल्पना मनाला मान्य होत नाही….
अजितदादा पवार: राजकीय प्रवास आणि वैशिष्ट्ये
१. जन्म आणि कुटुंब: २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देओली येथे जन्म. . २. शिक्षण: त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी आणि माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी बी.कॉम. (B.Com) पर्यंत शिक्षण घेतले आहे. ३. राजकीय सुरुवात: १९८२ मध्ये एका…
वसई विरार उपप्रदेशाच्या विकासात अजितदादा यांचे भरीव योगदान
दीपक मोहिते:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अकाली मृत्यू होणे,ही घटना वसईकरासाठी अत्यंत क्लेशकारक अशीच आहे.वसई विरार उपप्रदेशाच्या विकासासाठी त्यांचा दृष्टिकोन कायम सकारात्मक होता. वसईचे माजी आ.हितेंद्र ठाकूर हे अपक्ष आमदार असूनही त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामाना गेल्या तीन दशकात भरीव…
अजितपर्व संपले! राज्याच्या राजकारणातील वादळ शांत; महायुतीचे दोन्ही दिग्गज नेते तातडीने बारामतीला का निघाले?
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पॉवर हाऊस’ आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी आकस्मिक निधन झाले. या वृत्ताने केवळ राजकीय वर्तुळच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एका कार्यक्षम आणि धडाडीच्या…
दादा गेले! मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस
जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि…
महाराष्ट्र शोकाकुल: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; तीन दिवसांचा राज्य दुखवटा आणि आज सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, महाराष्ट्र शासनाने त्यांच्या…










