आरक्षणाची चिठ्ठी की राजकीय चक्रव्यूह?मुंबई महापौरपदावर सत्ता असूनही महायुती अडचणीत; ठाकरेंच्या खेळीला नवे बळ
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापौरपदाची निवड आता फक्त निवडणुकीनंतरची औपचारिक बाब राहिलेली नाही. आरक्षणाच्या सोडतीने सत्तेची दिशा बदलण्याची वेळ आली आहे. गुरुवारी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी ११ वाजता २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत होणार असून, या एका प्रक्रियेवर…
मुंबईचा महापौर ‘दिल्ली ठरवणार’! भाजपची ठाम भूमिका; युतीतील सामंजस्य राखत फडणवीसांची तारेवरची कसरत
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाचा पेच आता शहराच्या चौकटीबाहेर जाऊन थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. “मुंबईत महापौर भाजपचाच”—अशी ठाम भूमिका भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने घेतल्याचे संकेत मिळत असून, हा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून समजते. त्यामुळे महायुतीतील…
भारत न्यूझीलंड क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार, तरुणास अटक
नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ ने शनिवारी रात्री व्हीसीए स्टेडियम परिसरात भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. १८ जानेवारी रोजी रात्री ९.३० ते १०.३० च्या दरम्यान, सदर पोलिस ठाण्याच्या…
संदीप जोशी यांची अंतर्मनाला साद; राजकारणातून निवृत्तीची घोषणा
राजकारण हे माझ्यासाठी पद व प्रतिष्ठेपेक्षा समाजसेवेचे माध्यम राहिले आहे. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधी साधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करीत आहे. मर्यादित जागा, वाढलेल्या अपेक्षा यामुळे नवोदितांना संधी मिळत नाही. कुठेतरी थांबण्याची गरज…
ओबीसी बहुजन पक्ष व काँग्रेसची आघाडी, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एकत्रित लढणार
धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी सर्वच समाजाची फसवणूक करून फडणवीसांनी राज्यात जातीय संघर्ष पेटवला भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगसेवकांचा प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सत्कार मुंबई:प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे. ही एक वैचारिक आघाडी असून आगामी…
सामन्याच्या दिवशी वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी पोलिस विभागाचे विशेष नियोजन -पोलिस उपायुक्त लोहित मतानी
▪️मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन▪️पार्किंग व्यवस्था जाहीर नागपूर, दि. १९- भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना २१ जानेवारी रोजी नागपुरात जामठा येथील व्हिसीएच्या स्टेडिअमवर होणार आहे. यामुळे या परिसरात व वर्धा मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी नागपूर शहर…
महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी
मुंबई, दि. १९ प्रतििनधी:राज्यातील महानगरपालिका निकालानंतर सर्वांना महापौर निवडीचे वेध लागले आहे. आता राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्याबाबतचा निर्णय झाला आहे. मुंबईत नगरविकास विभागातर्फे ही सोडत काढण्यात येणार आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत…
मुंबईचा “महापौर” कार्पोरेटर ठरवणार नाहीत, तर कॉर्पोरेट ठरवेल!
सभागृहात मतदान; पण सत्ता ठरते बोर्डरूममध्ये—खाजगीकरण, टीडीआर–एफएसआय आणि मोक्याच्या जमिनींचा खेळ उघड मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार—हा प्रश्न आता महापालिकेच्या सभागृहात कमी आणि कॉर्पोरेट बोर्डरूममध्ये अधिक ठरतोय, अशी तीव्र चर्चा शहराच्या राजकारणात पेटली आहे. कागदोपत्री नगरसेवक मतदान…
महापौर ठरण्याआधीच ‘स्वीकृत सत्तायुद्ध’ पेटलं!
दहा नामनिर्देशित जागांसाठी पक्षांतर्गत घुसळण; मुंबई महापालिकेत लॉबिंगचा महापुर विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेतील सत्तास्थापना अद्याप अधिकृत न झालेली असतानाच नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवकांच्या दहा जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीत अव्वल ठरलेला भाजप आणि युतीतील पक्ष सत्ता स्थापनेची आखणी…
‘शहरातच थांबा, सत्तेची चावी हातात ठेवा!’महापालिकेच्या रणांगणात भाजप अलर्ट; नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबई सोडण्यास मनाई
मुंबई | प्रतिनिधी:मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेच्या निर्णायक क्षणांमध्ये भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील आठ दिवस मुंबईबाहेर न जाण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. “आता एकही चूक परवडणारी नाही,” अशा संदेशासह भाजपने सत्तेच्या लढाईत हाय-अलर्ट मोड…










