टॉप स्टोरी

२५ वर्षांच्या संघर्षानंतर मुंबई महापालिकेत कमळ फुलले

मुंबई, दि. १६ प्रतिनिधी: मुंबई महापालिकेच्या निकालामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील २९ महापालिकांसाठी गुरुवारी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणी पार पडली. बहुतांश ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत, सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेतही भाजपने सत्ता मिळवली आहे….

भारतीय जनता पक्षाची विजयी पताका

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष हाच नंबर १ ठरला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरसह प्रमुख महापालिकांवर महायुतीने सत्ता काबीज केली आणि राज्यात आपली विजयी पताका दाखवून दिली. तेवीस महापालिकांमधे सर्वाधिक…

नाशिकमध्ये पुन्हा भाजपला एकहाती कौल:भाजप ७२ जागांवर विजयी

नाशिक । नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ७२ जागा जिंकून एकहाती विजय मिळवला. भाजपने यंदा हंड्रेड प्लसची घोषणा करीत प्रचाराचे रान पेटविले होते. भाजपचे हंड्रेड प्लसचे स्वप्न पूर्ण झाले नसले तरी भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे. भाजपला नाशिक महापालिकेत ७२ जागा…

नागपुरात बसणार भाजपा युतीचा महापौर

देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. रिंगणात असलेल्या 151 उमेदवारांपैकी भाजपचे 102 व शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार विजयी होत नागपूर महानगरपालिकेत भाजपा युतीने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप युतीचा महापौर…

सगळेच राजकीय पक्ष आपल्या नगरसेवकांना खात्यात जमा करणार:आतापासूनच हॉटेल डिप्लोमसीची सुरुवात

गजानन तुपे,मुंबई:29 महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची महानगर पालिका मुंबईची आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात संमिश्र पद्धतीचा कल येऊ शकतो. मुंबईमध्ये जवळपास त्रिशंकू किंवा त्यापेक्षा वेगळा कल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गोष्टी सर्वच…

यंदा मतदानाचा टक्का घसरला

राज्यातील सर्वच महानगरपालिकांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असली, तरी पहिल्याच तासात निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, आज मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांमध्ये दुपारी २ वाजेपर्यंत सरासरी २८ टक्के…

मुंबईमध्ये जनमताचा कौल भाजप शिवसेना युतीला

अनेक संस्था माध्यमांच्या सर्वेक्षणावरून निदर्शनास आलेले जनमत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या निकालापूर्वी अनेक माध्यम संस्थांच्या सर्वेक्षणानुसार घेण्यात आलेल्या जनमताच्या कौलानुसार मुंबई महापालिकेत भाजप व शिंदे शिवसेना युतीच्या हातात एक हाती सत्ता जाणार असल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे. घेण्यात आलेल्या…

पुसली जाणारी शाई दुबार मतदानाचा घाट

बोटाला लावण्यात येणारु शाई ही नेलपेंट रिमूव्हरने निघत असल्याचा व्हिडिओ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोस्ट केल्यानंतर विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठवली जात आहे. दुबार व बोगस मतदानाला प्रोत्साहन देण्याचा हा निवडणूक आयोगाचा घाट आहे काय असा सवाल उपस्थित केला…

ढिसाळ कारभारामुळे कमी मतदान

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागपूर महापालिका निवडणुकीत यंदा कमी मतदान झाले. ऐनवेळी मतदान केंद्र बदलल्याने मतदारांना मतदान केंद्र शाेधण्यासाठी भटकंती करावी लागली. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने त्याचा परिणाम मतदानावर झाल्याने शहरात कमी मतदान झाल्याचे पहायला मिळाले. गुरूवारी सकाळी 7.30…

मतदानावर संशयाचे सावट;मतदारयादीत मोठ्या प्रमाणात छेडछाड; अधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये सत्ताधारी पक्षाचे अ‍ॅप असल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया सुरू असतानाच तिच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका केली. मतदान अधिकाऱ्यांच्या मोबाईल फोनमध्ये सत्ताधारी…