नागपूर

हमलापुरी येथे मंडई, कुस्ती स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले

रामटेक ( प्रतिनिधी )मकर संक्रांतीनिमित्त हमलापुरी येथे तीन दिवसीय मंडई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख आकर्षण कुस्ती स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होते. पंचायत समितीचे माजी सभापती नरेंद्र बंधाटे आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हमलापुरी गावात १५ ते १८ जानेवारीला…

राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन;पोर्टलवर सुधारणा करण्याची राजू भोस्कर यांची मागणी

रामटेक ( प्रतिनिधी )ई-केवायसी करूनही तालुक्यातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याचे मिळत नसल्याने संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजू भोस्कर यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना लाडक्या बहिणींसह भेट देऊन पोर्टलवर सुधारणा करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. राज्य शासनाने…

निसर्गरम्य माँ रानाई माता देवस्थान

राजेश जांभुळे,  महासागर:भिवापूर पासून सात किमी अंतरावर असलेल्या पवनी तालुक्यात येणाऱ्या रानाळा हे निसर्गरम्य पर्यटन सहलीचे केंद्र व रानाई माता परिसरतील भाविकांचे श्रध्देचे स्थान आहे. परंतु हे ठिकाण उमरेड – कऱ्हांडला अभयरण्यात येत असल्याने येथे ये -जा करण्यास वनविभागाची मनाई…

संविधानावर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

8 हजार 500 विद्यार्थ्यांचा सहभाग नागपूर, दि. 17- भारतीय संविधानाचे महत्व, नागरीकांचे मुलभूत अधिकार व कर्तव्य तळागाळातील नागरीकांपर्यंत पोहचविणे या उद्देशाने दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त वसतिगृहे, निवासी शाळा व दिव्यांग…

महापालिकेच्या निवडणूक निकालाचा डाटा एक क्लिकवर उपलब्ध:मनपाने विकसित केली लिंक

नागपूर, ता. १७ ः नागपूर महापालिकेचा निकाल लागल्यानंतर लोकांमध्ये निकालाबद्दल उत्सुकता असते. मतदारांना व नागरिकांना महानगरपालिकेच्या निकालाची संपूर्ण माहिती नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून दिली केले आहे. यावर नागरिकांना प्रत्येक प्रभागाचा निकाल, राजकीय पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी, झोननिहाय राजकीय…

नागपुरात देवा भाऊ धुरंधर

महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. १६ :नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) शहराच्या राजकारणावर आपली पकड अधिक घट्ट केली आहे. एकूण १५१ जागांपैकी १०० जागांवर भाजपने विजय मिळवत महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. काँग्रेसला…

रामटेक नगरपरिषद उपाध्यक्षपदी भाजपचे आलोक मानकर

रमेश कारामोरे व नलीनी चौधरी नामनिर्देशित सदस्य रामटेक ( प्रतिनिधी )रामटेक नगरपरिषदेत शुक्रवार, १६ जानेवारी रोजी उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे आलोक मानकर व काँग्रेसच्या शीतल गजभिये यांच्यात थेट लढत झाली. मतदानात भाजप–शिवसेना आघाडीचे उमेदवार आलोक मानकर…

नागपुरात बसणार भाजपा युतीचा महापौर

देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. रिंगणात असलेल्या 151 उमेदवारांपैकी भाजपचे 102 व शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार विजयी होत नागपूर महानगरपालिकेत भाजपा युतीने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप युतीचा महापौर…

मौदा न.प.ला निधीची कमतरता भासु देणार नाही : महसूलमंत्री बावनकुळे

नगराध्यक्षांसह, नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ, व सत्कार सोहळा मौदा प्रतिनिधी:मौदा शहरातील जनतेने एकजुटीने भाजपावर जो विश्वास टाकून नगराध्यक्ष निवडून आणला मौदा शहरातील संपूर्ण जनतेचा तो विश्वास कायम राखण्यासाठी मौदा नगर पंचायत मार्फत होणाऱ्या विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,…

धानला–कोदामेंढी रस्ता कामातील मातीची प्रति ट्रक १ हजारांनी विक्री

खोदकामातील मातीची परस्पर विक्री;निकृष्ट साहित्य वापराचा आरोप मौदा:-धानला–कोदामेंढी रस्ता कामातील मातीची प्रति ट्रक १ हजारांनी विक्री खोदकामातील मातीची परस्पर विक्री; निकृष्ट साहित्य वापराचा आरोप मौदा प्रतिनिधी :धानला–कोदामेंढी सिमेंटीकरण रस्त्याचे कोट्यवधी रुपयांचे काम अभी इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आले आहे. चारभा परिसरात…