ढिसाळ कारभारामुळे कमी मतदान
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागपूर महापालिका निवडणुकीत यंदा कमी मतदान झाले. ऐनवेळी मतदान केंद्र बदलल्याने मतदारांना मतदान केंद्र शाेधण्यासाठी भटकंती करावी लागली. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने त्याचा परिणाम मतदानावर झाल्याने शहरात कमी मतदान झाल्याचे पहायला मिळाले. गुरूवारी सकाळी 7.30…
भाजपचे आमदार भूषण शिंगणे यांच्यावर जीवघेणा हल्ला
गोरेवाडा येथे पैसे वाटप होत असल्याची माहिती समजताच प्रभाग क्रमांक 11 चे भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. पैशाचे आमिष दाखवून मतदान आपल्या बाजूने करण्याच्या आणि त्यातून हाणामारी झाल्याच्या अनेक घटना…
नागपूरमध्ये पैसे वाटपावरून भाजप काँग्रेसमध्ये राडा
नागपुरात भाजपच्या उमेदवार प्रगती अजय पाटील यांच्या प्रचारासाठी काही कार्यकर्त्यांनी मतदारांना रोख रक्कम व साहित्य वाटप केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता उल्लंघनाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भाजपचे कार्यकर्ते विवेक सिंग, मानस माळी आणि अन्य दोन…
महामार्ग पोलीस केंद्र रामटेक कडुण रक्तदान शिबीर
रामटेक ( प्रतिनिधी )दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ चे अनुषंगाने महामार्ग पोलीस केंद्र रामटेक या ठिकाणी महामार्ग पोलीस केंद्र रामटेक जिल्हा नागपूर ग्रामीण व सिहो ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले…
मुख्यमंत्री फडणवीस बाईकवर स्वार: महायुती उमेदवारांसाठी नागपुरात रोड शो
नागपूर महानगरपालिकेच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भव्य बाईक रॅली काढली. ठिकठिकाणी फुगे, भाजपचे झेंडे, भगव्या पताका, तोरण, स्वागतद्वार उभारत मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करीत स्थानिक नागपूरकरांनी व विविध संघटनांनी या रोड शोचे भव्य स्वागत केले. यामुळे भाजप, शिवसेना महायुतीच्या…
प्रचाराची रणधुमाळी थांबली
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी 5.30 वाजता थांबली. पक्षाच्या प्रचारासाठी प्रचारसभा, मुलाखती, रॅली, तसेच ध्वनिक्षेपकावरील भाषणे, गल्लीबोळ्यात ऐकू येणारे प्रचारगीत आता थांबलेले आहे. प्रचार साहित्य हे काढून घेण्यात येत असून आता निकालाची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे….
राज्य उत्पादन शुल्क विभागाची गोंडवाना पिंपरी येथे छापा टाकून धडक कारवाई
बनावट देशी – विदेशी दारुचा कारखाना होता सुरु 1 हजार 90 लिटर देशी दारुचा बनावट ब्लेंड जप्त नागपूर,दि. 13 : राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे विभागीय उपायुक्त गणेश पाटील व जिल्हा अधीक्षक सुरज कुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखालील विभागीय भरारी पथकाने…
धान बोनसवर शासनाची गप्पी का? देवेंद्र गोडबोले शेतकऱ्यांत तीव्र नाराजी
मौदा:शासनाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसच्या मुद्द्यावर यावर्षी संपूर्ण शांतता पाळली जात असल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात धानावर एकरी ८ हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला होता. मात्र यावर्षी हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी…
चिकना गावात वाघाची दहशत – वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी जीव मुठीत घेऊन जगतोय!
मौदा:- चिकना गावात दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पहाटे 4 ते 5 वाजताच्या सुमारास पांडुरंगजी गावंडे यांच्या गाय व बछड्यावर वाघाने हल्ला केला. या भयानक हल्ल्यात गायीचा बछडा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना म्हणजे वन विभागाच्या निष्क्रियतेचा थेट परिणाम…
त्वरित जाणून घ्या, आपले मतदान केंद्र : मनपाने विकसित केला डिजिटल प्लॅटफॉर्म
नागपूर, ता. १२: नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना आपले मतदान केंद्र शोधणे सुलभ व्हावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने नवे डीजीटल प्लॅटफॉर्म मतदारांना उपलब्ध करून दिले आहे. मतदारांना आता मतदान केंद्र मनपाच्या संकेतस्थळासोबत मनपाचे चॅटबॉट, एआय मित्र व…










