भाजपच्या कार्यकाळात नागपूरचा कायापालट
महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. ११ :महापालिका निवडणुकीसाठी नुकताच काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून ३० हजार लिटर मोफत पाणी, मोफत बस सेवेचे आश्वासन दिले. आज भाजपने महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातून ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मनपा बसमधून मोफत बसप्रवासाचा अपवाद वगळला तर मोफत योजनांना…
एक चुकीचे मत तर शहर विकासापासून दूर
महासागर प्रतिनिधी, अकोला, दि. ११ : महापालिकेची निवडणूक शहर विकासाच्या मुद्द्यावर लढली जात आहे. भाजपकडे विकासाचा आराखडा तयार आहे. मतदारांचे एक चुकीचे मत शहराला विकासापासून दूर ठेवू शकते, असे मत महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेश निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी…
रामटेक येथे तालुकास्तरीय विविध शासकीय योजनांचा आढावा व जनसंवाद कार्यक्रम
रामटेक ( प्रतिनिधी )जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १० जानेवारी २०२६ ला रामटेक तालुका मुख्यालय येथे तालुकास्तरीय विविध शासकीय योजनांचा आढावा व जनसंवाद कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्याकडून निर्गमित केलेल्या दौरा व विषयसूचीनुसार करण्यात आले…
हिरवी मिरची तोडणीकडे कल, व्यापारी शेतकऱ्याच्या बांधावर
वाळली लाल मिरची भाव खाणार ! भिवापूर ( राजेश जांभूळे )मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने भिवापूर तालुका सर्वदूर मिरची साठी ओळखला जातो. मात्र यावर्षी परस्थिती वेगळी दिसून येत आहे. येथील स्थानिक मार्केट मध्ये ओला( डोडा) येण्याचे प्रमाण खुप च…
भिवापूर पोलिस स्टेशन येथे पत्रकार दिन थाटात साजरा
भिवापूर ( निशा जांभुळे ) पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ६ जानेवारीला जागतिक पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येत असते या पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिवापूर पोलिस स्टेशन येथे आज सकाळी ११ वाजता पत्रकार दिन थाटात साजरा करण्यात आला….
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’चे आयोजन
मुंबई, दि. ०७ : १२ जानेवारी च्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने “संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५ -२६” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये संविधानातील मूल्ये, मूलभूत अधिकार…
उद्यान स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन: 25 आणि 26 जानेवारीला विधानभवनात वार्षिक पुष्प प्रदर्शनाचे आयोजन
नागपूर,दि. 7 : उपवने व उद्याने सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूर कार्यालयाचे वतीने दरवर्षीप्रमाणे शासनाचा उपक्रम म्हणून या वर्षी सुद्धा दिनांक 25 व 26 जानेवारी 2026 रोजी विधान भवन नागपूर येथे 51 व्या वार्षिक पुष्पप्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. सदरील पुष्पप्रदर्शनात…
समृध्दी महामार्गावर 10 टप्प्यात गॅन्ट्री उभारणी 9 ते 13 जानेवारीला
कामाच्या टप्प्यानजीक वाहतूक 45 ते 60 मिनिटांकरिता पूर्णतः थांबविण्यात येणार नागपूर,दि. 7 : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत कि.मी. 90+500 ते कि.मी. 150+300 (ता. धामणगाव रे., ता. चांदूर रे. व ता. नांदगांव खंडेश्वर जि….
14 मार्चला जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन
नागपूर, दि.7 :राष्ट्रीय विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय यांच्या निर्देशान्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूरचे अध्यक्ष दिनेश पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 14 मार्चला राष्ट्रीय लोक…
आज नागपुरात रंगणार तर्री पोहा with देवाभाऊ:५० ठिकाणी थेट प्रक्षेपण
नागपूर दि.७ प्रतिनिधी:राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘तर्री पोहा विथ देवाभाऊ’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगरतर्फे हा आगळावेगळा संवाद सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, ८ जानेवारी २०२६ रोजी…










