मुंबईत ठाकरे बंधूंची ताकद वाढली; मराठा मोर्चाचा जाहीर पाठिंबा, महापालिका रणधुमाळीत निर्णायक वळण
विशेष प्रतिनिधी | मुंबई:महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण कमालीचं तापलं असतानाच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेनंतर सत्तासमीकरणांना नवी दिशा मिळाल्याचं चित्र स्पष्ट होत…
ग्रामसत्तेचा फैसला जवळ! १२ जिल्हा परिषद-१२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर; आचारसंहिता लागू, राजकीय पक्ष अलर्ट
मुंबई | प्रतिनिधी:राज्यातील ग्रामीण सत्तेचा कौल ठरवणाऱ्या १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे रणशिंग आज फुंकले गेले. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे…
५ वाजेची घंटा, शेवटचा श्वास! महापालिकांच्या रणांगणात आज अखेरचा राजकीय स्फोट; कुणाची कुठे ताकद?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:घड्याळाचे काटे वेगाने पुढे सरकत आहेत—आणि त्याच वेगाने महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या रणांगणातला अंतिम क्षण जवळ आला आहे. गेले १० ते १२ दिवस शहरागणिक रस्ते, चौक, गल्लीबोळ, सभामंच—सगळीकडे राजकीय तापमान उंचावलेलं. उमेदवार असोत वा पक्षांचे दिग्गज, कार्यकर्ते असोत…
लाडकी बहीण’ योजनेला निवडणूक ब्रेक:अग्रिम लाभावर निवडणूक आयोगाचा दणका; केवळ नियमित हप्ता देण्यासच परवानगी
विशेष प्रतिनिधी | मुंबई:महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना, बहुचर्चित ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभाबाबत राज्य निवडणूक आयोग ने महत्त्वाचा आणि स्पष्ट निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत नियमित किंवा प्रलंबित लाभ देण्यास परवानगी दिली असली, तरी जानेवारी महिन्याचा लाभ…
त्वरित जाणून घ्या, आपले मतदान केंद्र : मनपाने विकसित केला डिजिटल प्लॅटफॉर्म
नागपूर, ता. १२: नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना आपले मतदान केंद्र शोधणे सुलभ व्हावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने नवे डीजीटल प्लॅटफॉर्म मतदारांना उपलब्ध करून दिले आहे. मतदारांना आता मतदान केंद्र मनपाच्या संकेतस्थळासोबत मनपाचे चॅटबॉट, एआय मित्र व…
ठाकरे बंधूंना मराठा मोर्चाचा पाठिंबा
मुंबई:मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हळूहळू रंग भरत असताना मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मोर्चाही या निवडणुकीत उतरला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबई समन्वयक सावंत यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे पाटील यांच्या मते मुंबई ठाकरे बंधूंच्या हातातच शोभून दिसते…
जिल्हा परिषद निवडणुकांचा पेच वाढला!सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पण निकाल लांबणार; आयोगाला १५ दिवसांची शेवटची मुदत
विशेष प्रतिनिधी | मुंबई:राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांभोवतीचा पेच पुन्हा एकदा गडद झाला असून, या निवडणुका आणखी काही काळ लांबणीवर पडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी अधिक वेळ देण्याची मागणी करणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर आज (दि….
आमदारकी निसटली, महापालिकेची ‘लास्ट चान्स’!
विधानसभेत पराभूत चेहरे BMC रणांगणात; मुंबईत सहा ‘कमबॅक’ उमेदवार केंद्रस्थानी विशेष प्रतिनिधी | मुंबई:विधानसभा निवडणुकीत मतदारांनी नाकारलेले काही परिचित चेहरे आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राजकीय पुनरागमनाचा निर्णायक डाव टाकताना दिसत आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवून, विविध पक्षांतील सहा…
निवडणूक तोंडावर, तरीही नाशिक काँग्रेस ‘नेतृत्त्वाविना’; दिग्गजांची अनुपस्थिती, कार्यकर्त्यांत अस्वस्थता
विरोधकांचा प्रचार रणसंग्राम, काँग्रेसवर मात्र शांततेचे सावट विशेष प्रतिनिधी | नाशिक:निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, काँग्रेसमध्ये मात्र अस्वस्थ शांतता आणि संभ्रमाचे वातावरण असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांनी प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात…
वॉर्डनिहाय मतमोजणीचा फास; BMC निकाल रखडणार!
आयोगाचा कडक निर्णय, राजकीय पक्षांमध्ये संताप – नेमकी मतमोजणी कशी होणार? विशेष प्रतिनिधी | मुंबई:राज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान अनेक ठिकाणी मतमोजणीवेळी निर्माण झालेला गोंधळ, तक्रारी आणि आरोप-प्रत्यारोप लक्षात घेता, Brihanmumbai Municipal Corporation निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने…










