टॉप स्टोरी

Top Story:लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर लाडक्या बहिणींच्या खात्यात 14 जानेवारी पूर्वी 3 हजार रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा गेम चेंजर म्हणून लाडकी…

ठाकरे गटाच्या ‘या’ जिल्हाध्यक्षांच्या घर–कार्यालयावर ईडीची धाड

ऐन निवडणुकीच्या तोंडावर कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, ‘टायमिंग’वर प्रश्न विशेष प्रतिनिधी राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. मतदानाला अवघे सहा दिवस बाकी असताना नागपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम…

मकरसंक्रांतीची मोठी भेट की आदर्श आचारसंहितेचा भंग? मतदानाच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’च्या खात्यात ३ हजार; गिरीश महाजनांच्या ट्वीटमुळे वादाला नवे वळण

विशेष प्रतिनिधी :राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या अगदी तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात एकत्र ३ हजार रुपये जमा होणार असल्याची घोषणा झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मकरसंक्रांतीची ‘मोठी भेट’ म्हणून हा निर्णय पुढे आणला जात असला, तरी मतदानाच्या अगदी आधी…

भाजपकडून २६ बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन

मुंबई प्रतिनिधी:मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप-शिवसेना शिंदे गट महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या २६ बंडखोरांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या या बंडखोरांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ही कारवाई…

पुढच्या आठवड्यात 14/15/16 ड्राय डे

मुंबई दि. ९ प्रतिनिधी:राज्यभरात 29 महानगर पालिकांची निवडणूक होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंध नियमानुसार पुढील आठवड्यात बुधवार 14, गुरुवार 15 आणि शुक्रवार 16 तारखेला ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम आणि आचारसंहिता लागू असलेल्या मनपा…

पक्षनिष्ठेची कसोटी; भाजपकडून २६ बंडखोरांवर कारवाई

बंडखोरीची किंमत चुकवावीच लागते! विशेष प्रतिनिधी :मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने शिस्तीचा कडक दंडुका उगारत थेट बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करत उघड बंडखोरी करणाऱ्या तब्बल २६ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन करण्याचा धडाकेबाज निर्णय…

महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी सुट्टी:राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

मुंबई प्रतिनिधी:मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित महापालिका क्षेत्रात त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व…

Top Story :ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन

ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन भारताचे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ, पश्चिम घाट समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ. गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे ७ जानेवारीला रात्री…

भाजपमध्ये प्रवेश करताच संतोष धुरींचा आरोपांचा भडिमार; ‘त्या’ दाव्यावर अखेर संदीप देशपांडेंनी फोडला मौनाचा बांध

विशेष प्रतिनिधी :महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप–प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. मनसेला जय महाराष्ट्र करत माजी नगरसेवक यांनी थेट चा झेंडा हाती घेतला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या दाव्यांची मालिकाच सुरू केली. धुरी यांनी मनसेतील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करताना थेट…

ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीत फडणवीस, शिंदे टार्गेटवर

मुंबईचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत जन्म घ्यावा लागतो : राज ठाकरे राज्यकर्त्याचे प्रेम राज्यावर असावे, सत्तेवर नाही : उद्धव ठाकरे मुंबई : सत्तेवर असणाऱ्ऱ्यांना स्वतःचे घर भरायचे आहे, त्यांना जनतेचे काही देणेघेणे नाही. सध्या सुरू असलेली निवडणूक सत्ता आणि पैशाच्या जोरावर…