‘व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे सकारात्मक पत्रकारितेचा सन्मान
‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ ‘महाराष्ट्र भूषण’साठी प्रस्ताव आमंत्रित मुंबई: पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी आणि कल्याणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड…
राज-शिंदे भेटीने मातोश्री सावध; उद्धव ठाकरेंकडून ‘त्या’ तीन विश्वासू शिलेदारांच्या नावावर शिक्कामोर्तब!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या अनपेक्षित वळणे पाहायला मिळत आहेत. गुरुवारी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या गुप्त चर्चेने राजकीय वातावरण तापले असतानाच, उद्धव ठाकरे यांनी आपला ‘गनिमी कावा’ वापरत तातडीने मोठा निर्णय घेतला…
अमृता फडणवीसांचा ‘बँकिंग’ला रामराम; २३ वर्षांच्या कॉर्पोरेट इनिंगचा अचानक समारोप केल्याने चर्चांना उधाण!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अमृता फडणवीस यांनी कॉर्पोरेट विश्वातून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले आहे. ॲक्सिस बँकेतील तब्बल २३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवासाला त्यांनी पूर्णविराम दिला असून,…
‘मास्टर ब्लास्टर’च्या अंगणात लवकरच वाजणार सनई-चौघडे; अर्जुनच्या ‘क्लीन बोल्ड’ होण्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:क्रिकेट विश्वाचा देव मानल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या घरी लवकरच एका शाही विवाहसोहळ्याची लगबग पाहायला मिळणार आहे. सचिन यांचे चिरंजीव आणि अष्टपैलू क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर आता आयुष्याच्या खेळपट्टीवर नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाले असून, त्यांच्या…
निवृत्तीनंतर २० वर्षे ‘मौन’ पाळावे लागणार? केंद्राच्या नव्या हालचालीवर अनंत गाडगीळ यांचा संताप, लोकशाही की हुकूमशाही?
मुंबई | विशेष प्रतिनिधी:निवृत्त सरकारी अधिकारी आणि सैन्यदलातील कर्मचाऱ्यांच्या लेखणीवरच आता केंद्र सरकार ‘टाळे’ लावण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा समोर आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकातील एका संदर्भाने संसद हादरल्यानंतर, आता केंद्र सरकार निवृत्तीनंतर…
राष्ट्रवादीच्या ‘मॅजिक फिगर’मध्ये ६ आमदारांची घट? सुनेत्रा पवारांच्या निवडीपूर्वीच ‘लेटर वॉर’ने उडवली झोप!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गादीवर कोण बसणार, याचा पेच सुटल्याचे वाटत असतानाच एका नवीन गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येत्या २६ फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होणार असल्याचे निश्चित मानले जात असले, तरी…
धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता:मनोज जरांगेंचा आणखी एक आरोप; प्रकरण फडणवीसांच्या नातेवाईकाशी संबंधीत
बीड:मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक गंभीर प्रकरण उघड केल्याचा दावा केला आहे. रंजना नागपूरकर या महिलेने केलेल्या आरोपांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या पती प्रदीप नागपूरकर हे पोलिस दलात कार्यरत होते. एका प्रकरणाचा…
ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचे भाऊ अँड्र्यू यांना अटक:एपस्टीन प्रकरणात नाव, 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप
लंडन:ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स यांचे भाऊ अँड्र्यू यांना अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजता पोलिसांनी त्यांना सँडरिंगहॅम येथील त्यांच्या घरी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे आज अँड्र्यू…
इतिहास बदलला, आता भूगोलही बदलणार! शिवनेरीवर शिवरायांच्या ४०० व्या जयंतीचा ‘मेगा प्लॅन’ जाहीर
पुणे | विशेष प्रतिनिधी:”छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज भारताचा इतिहास आणि भूगोल दोन्ही वेगळे असते,” अशा शब्दांत छत्रपतींच्या जागतिक कर्तृत्वाचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवर शिवरायांच्या ४०० व्या जयंतीचा ‘मेगा प्लॅन’ जाहीर केला. सन २०३० मध्ये…
भारताचा स्वाभिमान अमेरिकेच्या चरणी? सचिन पायलट यांनी उघड केला व्यापार करारातील तो ‘धक्कादायक’ व्यवहार!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:देशाचे हित आणि सार्वभौमत्व गहाण ठेवून केलेला कोणताही करार हा प्रगतीचा मार्ग नसून गुलामीची नवी साखळी आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन पायलट यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भारत आणि अमेरिका…










