अजितदादांच्या एक्झिटनंतर राष्ट्रवादीत ‘सुनेत्रा’ पर्वाचा उदय; विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम की संघर्षाची नवी ठिणगी?
मुंबई | विशेष प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारस्तंभ अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आणि त्यानंतर सुरू झालेले ‘विलिनीकरण’ नाट्य आता एका नव्या वळणावर आले आहे. “आम्ही आमचे दैवत गमावले आहे, मात्र अशा दुःखाच्या प्रसंगी शरदचंद्र पवार गटाकडून…
होळीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात पडणार ‘गुलाल’? रखडलेल्या निधीसाठी ९८ कोटींचा मार्ग मोकळा!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:राज्यातील लाखो महिला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होत्या, तो क्षण अखेर जवळ आला आहे. तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागाने सुमारे ९८ कोटी ४५…
किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांच्या अलोट गर्दीला गालबोट; नियोजनाअभावी चेंगराचेंगरी, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
विशेष प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जन्मोत्सवासाठी अवघी शिवभूम भगव्या रंगात न्हाऊन निघाली असतानाच, किल्ले शिवनेरीवर मध्यरात्री चेंगराचेंगरीची धक्कादायक घटना घडली. गडावरील अंबरखाना परिसरातील अरुंद प्रवेशद्वारात शिवभक्तांची प्रमाणाबाहेर गर्दी झाल्याने हा गोंधळ उडाला. या चेंगराचेंगरीत काही महिला, लहान मुले…
अमोल कोल्हे होणार होते एकत्रित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष! रोहित पवारांचा गौप्यस्फोट; विलीनीकरणाच्या १३ बैठकांचा दावा
मुंबई विशेष प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, आमदार रोहित पवार यांनी आज एक खळबळजनक दावा केला आहे. दोन्ही गट एकत्र आल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची नियुक्ती करण्याचे…
राज्यात नव्याने ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी ६९ अतिरिक्त तहसील कार्यालय निर्मिती
मुंबई प्रतिनिधीवाढती लोकसंख्या तसेच शहरांचा होत असलेला भौगोलिक विस्तार आणि त्यातून महसूल विभागाच्या कामकाजाचा व्याप वाढत चालला आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील सहा महसूल विभागात ११ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची, तर ६९ अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला…
राजबिंडा अभिनेता ‘अरुण सरनाईक’ यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर; ‘पप्पा सांगा कुणाचे…’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन
मुंबई, विशेष प्रतिनिधी:मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू आणि दिग्गज अभिनेते स्व. अरुण सरनाईक यांचा गौरवशाली जीवनप्रवास ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या माहितीपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ’ उपक्रमांतर्गत या विशेष माहितीपटाचे प्रदर्शन…
शेतकरी कर्जमाफीचा चेंडू पावसाळी अधिवेशनाकडे; राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद मिळण्याची शक्यता धूसर
मुंबई, विशेष प्रतिनिधी:राज्यातील बळीराजाला कर्जमुक्तीची प्रतीक्षा आता अधिक लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. आगामी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीसाठी कोणतीही आर्थिक तरतूद केली जाण्याची शक्यता नसल्याची माहिती वित्त विभागाच्या सूत्रांकडून मिळत आहे. माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या समितीचा अहवाल अद्याप…
राजकीय समीकरणांची ‘नंदनवन’मध्ये जुळवाजुळव! शिंदे-ठाकरे भेटीने महायुतीच्या विस्ताराचे संकेत; मुंबईच्या राजकारणात नवी खळबळ
मुंबई, विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय वातावरणात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेली ‘नंदनवन’ मधील भेट सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निकालानंतर या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये प्रथमच झालेली ही सविस्तर चर्चा राज्याच्या राजकारणात नवीन…
अजित पवारांच्या विमान अपघातामागे २१० कोटींचा ‘इन्शुरन्स’ गेम? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता एका नवीन आणि धक्कादायक वळणावर येऊन ठेपले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त करत थेट विमा रक्कमेवर बोट ठेवले आहे. २१० कोटींच्या…
देशात पुन्हा ‘गोधरा’सारख्या घटनेची पुनरावृत्ती होणार? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
विशेष प्रतिनिधी | मुंबई:वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना एक खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. “देशात सध्या ज्या प्रकारचे ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे, ते पाहता दुसरा ‘गोधरा’ घडण्याची शक्यता नाकारता…










