इस्रोचे सर्वात लहान रॉकेट SSLV-D2 लाँच

श्रीहरिकोटा । इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ने नवीन स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल SSLV-D2 लाँच केले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन लॉन्च सेंटर येथून शुक्रवारी सकाळी ९.१८ वाजता हे प्रक्षेपण झाले. SSLV-D2 15 मिनिटांच्या उड्डाणात ३ उपग्रह प्रक्षेपित केले. या उपग्रहांमध्ये अमेरिकेचे जानुस-१, चेन्नईच्या स्पेस स्टार्ट-अपचे आझादी सॅट-२ आणि इस्रोचे ईओएस-७ यांचा समावेश आहे. SSLV-D2 पृथ्वीच्या खालच्या कक्षेत १५ मिनिटांपर्यंत उड्डाण केले, येथे रॉकेटने ४५० किमी दूरच्या कक्षेत उपग्रह सोडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *