विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची मुंबईतील बैठक लांबणीवर

मुंबई, दि.४। प्रतिनिधी इंडिया आघाडी ची मुंबईतील बैठक लांबणीवर गेली आहे. इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईतली बैठक लांबणीवर पडली आहे. आधी ही बैठक २५ आणि २६ ऑगस्टला ठरली होती, आता मात्र ही बैठक ऑगस्ट महिन्याच्या शेवटी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *