नवी दिल्ली, दि.१२। प्रतिनिधी ङ्कोन टॅqपग प्रकरणी वादाच्या भोवèयात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीने(एसीसी) सन १९८८ व १९९९ बॅचच्या देशभरातील २० अधिकाèयांना बढती दिली आहे. त्यात शुक्ला यांच्यासह अतुलचंद्र कुलकर्णी व सदानंद दाते यांनाही पोलीस महासंचालकपदी बढती मिळाली आहे. दाते हे मुंबईतील कायदा व सुवस्था तसेच गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त होते.