अकं ारा, दि.१३। वत्त्ृ ासस्ं था तुर्किये आणि सीरियामध्ये भूकंपामुळे धोकादायक विध्वंस झाला आहे. या दोन देशांमध्ये आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. दरम्यान, सीरिया सीमेवरील बचावकार्य सोडून अनेक देशातील रेस्क्यू पथक माघारी ङ्किरत आहेत. रविवारी इस्रायलने सुरक्षेचे कारण सांगून हत्झाला ग्रुपच्या टीमला इर्मजन्सी विमानातून परत बोलावले. यापूर्वी जर्मनी आणि ऑस्ट्रियानेही तुर्कियेतून बचावपथके मागे घेतले आहेत. वास्तविक, इस्रायलसह अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणांना तुर्कियेच्या सीमेवर वेगवेगळ्या गटांमध्ये qहसक चकमकी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तेथे पोहोचलेल्या बचाव कर्मचाèयांचा जीव धोक्यात आहे. जर्मन बचाव पथकानेही गोळीबार सुरू असल्याची माहिती दिली. त्याचवेळी, रविवारी रात्री उशिरा तुर्कियेतील कहरामनमारासमध्ये ४,७ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंपाचा धक्का जाणवला. तुर्कियेत ६ ङ्केब्रुवारीला झालेल्या भूकंपानंतर आफ्टरशॉक्स सातत्याने येत आहेत. त्यामुळे लोक qचतेत आहेत.