अकोला,दि.१३ (प्रतिनिधी)ःकर्ता हनुमान मंडळ वानखडे नगर डाबकी रोड अकोला च्या वतीने गेल्या १५ वर्ष पासून चालू असलेल्या परंप्रेनुसार दर रविवारी मोफत औषधी वाटप व मोफत तपासणी मध्ये साथ,सर्दी खोकला ताप चालू असून आज ऐकून १०६ रुग्ण ना तपासणी करून मोफत उपचार करण्यात आला तर आरु्वेदिक तज्ञ डॉक्टर राजेश बोन्डे व डॉक्टर रोशन जाधव यांनी ३४ रुग्ण तपासून ७ रुग्ण चे लेजर शस्त्रक्रिङ्माद्वारे मोस काडून त्यांना आरु्वेदिक औषधी मोफत वितरित केली. डॉ.सदानंद कुलकर्णी नेत्र तज्ञ यांनी ११रुग्ण डोळ्याचे तपासून त्या पैकी ३ रुग्ण दमाणी नेत्रालया मध्ये शस्त्र क्रिया साठी पाठविण्यात आले तर या मध्ये खालील डॉक्टर मंडळी नि सेवा दिली डॉ.अशोक ओळबे डॉ.नराजे,तर होमीयोपे्तिक तज्ञ डॉक्टर रोहिणी खडसे यानी १९ रुग्ण ना तपासणी करून मोफत औषधी दिली तर औषधी वाटण्या साठी ज्ञानदेव बदरखे, गजानन धरकार,श्रुती निमकंडे, ओम महले,सोपान वसे, विट्टल चिकटे, गजानन माळी,यांनी सेवा दिली तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी सैनिक सुभाषराव म्हैसने यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास आगरकर यांनी केले तर कार्यक्रमाला माजी नगर सेविका सौ मंगला म्हैसने व शर्मा बाई प्रमुख उपस्थितीत होती कार्यक्रम यशस्वी करण्या करिता सोपान वसे, गजानन माळी, महादेवराव खडसाळे, चंद्रकांत ताठे, मुरलीधर आवटे,संजयदेशमुख, सौ नितु धारस्कर, काव्हेरी भाडेकर, लिना टॉवरी,प्रियंका चोरे, आदि उपस्थित होते.