इस्रोचे सर्वात लहान रॉकेट SSLV-D2 लाँच

श्रीहरिकोटा । इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ने नवीन स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल SSLV-D2 लाँच केले आहे.…

.हिडेनबर्गला अदानी कोर्टात खेचणार; अमेरिकेत वकिलांची फौज केली तयार

नवी दिल्ली, दि.१०। वत्त्ृ ासस्ं था अफरातफरीचा आरोप करणाऱ्या हिंडेनबर्ग संस्थेला अमेरिकेतील कोर्टात खेचण्याची तयारी अदानी…

यूपीएने प्रत्येक संधीचं रूपांतर संकटात केलं, २००४ ते १४ हा काळ ‘लॉस्ट डिकेड‘

नवी दिल्ली, दि.०८। प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले. आपल्या ८५…

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको, पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेऊ द्या

मुंबई, दि.०८। प्रतिनिधी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर…

उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते

मुंबई, दि.०८। प्रतिनिधी शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि संबंधीत विषयांवर निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टात केसेस…

रेपो दरात वाढ, ईएमआय पुन्हा वाढणार

नवी दिल्ली, दि.०८। प्रतिनिधी रिझव्र्ह बँक ऑङ्क इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी यंदाचं ( ८…

खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक

नवी दिल्ली, दि.०८। प्रतिनिधी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत…

रस्ते, बंदर, विमानतळ सारं अदानींनाच का दिलं?

नवी दिल्ली, दि.०७। प्रतिनिधी भारत जोडो यात्रेतून संपूर्ण भारत भ्रमंती करून आलेल्या राहुल गांधी यांनी आज…

स्वत:ला बाजीप्रभू म्हणवून घेणारे खिंड सोडून पळाले

अहमदनगर, दि.०७। प्रतिनिधी २०१९ साली काँग्रेस वाचविण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार, असे सांगणारे आणि…

हाडांची विल्हेवाट लावण्यासाठी हाडे ग्राइंडरमध्ये केली बारीक

नवी दिल्ली, दि.०७। प्रतिनिधी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या कबुली जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे झाले…