लोकसभेसाठी “मविआ’चे जागावाटप ठरले ठाकरे गट २१ जागा लढवणार

मुंबई, दि.१६। प्रतिनिधी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉम्यर्ुला ठरला आहे. यामध्ये शिवसेना २१, राष्ट्रवादी काँग्रेस १९…

लाल वादळ माघारी फिरणार?

मुंबई, दि.१६। प्रतिनिधी अखिल भारतीय किसान सभेचे शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

अमृता फडणवीसांना धमकी, लाच देण्याचा प्रकार;देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत धक्कादायक खुलासे

मुंबई, दि.१६। प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार…

खुलासेमहाराष्ट्रानं दिलेला निधी कर्नाटक सरकार रोखणार

अबेळगांव , दि.१६। प्रतिनिधी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. काही महिन्यांपूर्वी दोन्ही बाजूच्या वाहनांवर…

संपूर्ण पृथ्वीलाच प्रदूषणाचा विळखा, प्रदूषण नसलेलं एकही ठिकाण नाही

नवी दिल्ली, दि.१६। वृत्तसंस्था वायू प्रदूषणाची समस्या दिवसागणिक वाढत असल्याचं पाहायला मिळतं आहे. याचा आरोग्यावर मोठा…

महेश आहेर यांची “सीआयडी’ चौकशी

मुंबई, दि.१६। प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावयाला जिवे मारण्याची धमकी दिल्या…

कम्युनिस्ट पक्षाचे अजब तर्कट !

भारतात को एकेकाळी कम्युनिस्ट पक्षाची चलती होती. तेलंगणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, बिहार आणि इतर अनेक…

सत्तासंघर्ष प्रकरणात राज्यपालांची भूमिका लोकशाहीसाठी घातक

नवी मुंबई, दि.१५। प्रतिनिधी सत्तासंघर्ष प्रकरणात तत्कालीन राज्यपालांनी घेतलेली भूमिका ही लोकशाहीसाठी अत्यंत निराशाजनक आहे. सरकार…

पुन्हा मास्क सक्ती : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार निर्णय

मुंबई, दि.१५। प्रतिनिधी H3N2 ह्या विषाणूचा सध्या फैलाव होत आहे. त्यामुळे मास्क सक्ती व अन्य निर्बंधांसंदर्भात…

मी स्वत:वर फायरिंर्ग करून घेईन; महेश अहिरांचे कथित रेकॉर्डिंग व्हायरल

मुंबई, दि.१५। प्रतिनिधी ठाण्याचे सहाय्यक आयुक्त महेश अहीर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांची कथित ऑडिओ…