विकसित भारतासाठी मातृभाषेतूनच शिक्षणाची गरज : पंतप्रधान मोदी

प्रतिनिधी युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे…

‘वंदे भारत‘ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक : पंतप्रधान

प्रतिनिधी रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिqबब आहे. आपल्या देशाला जोडण्यात…

बोहरा समाज आणि माझं नातं जुनं!

मी बोहरा कुटुंबातील सदस्य आहे. माझ्या ४ पिढ्या बोहरा मुस्लीम समाजासोबत गेल्या आहेत. त्यामुळे बोहरा समाज…

राहुल गांधींनी ‘अदानी‘संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर मोदी कधी बोलणार?

मबुं इर्, दि.१०। प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिनाभरातच मुंबईचा दुसरा दौरा केला याचा अर्थ निवडणुका…

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको, पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेऊ द्या

मुंबई, दि.०८। प्रतिनिधी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर…

उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते

मुंबई, दि.०८। प्रतिनिधी शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि संबंधीत विषयांवर निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टात केसेस…

खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक

नवी दिल्ली, दि.०८। प्रतिनिधी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत…

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गासाठी तिवरांची कत्तल; उच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई, दि.०८। प्रतिनिधी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गासाठी तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला…

स्वत:ला बाजीप्रभू म्हणवून घेणारे खिंड सोडून पळाले

अहमदनगर, दि.०७। प्रतिनिधी २०१९ साली काँग्रेस वाचविण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार, असे सांगणारे आणि…

सकाळी ज्याच्या विरोधात बातमी टाकली, दुपारी त्याच्याच गाडीखाली पत्रकाराचा मृत्यू

रत्नागिरी, दि.०७। प्रतिनिधी रत्नागिरी, ७ फेब्रुवारी : प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन प्रकरण तापण्याची शक्यता आहे. काही…