सरकारने आडमुठी भूमिका घेतली नाही

मुंबई, दि.२०। प्रतिनिधी सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न कुठेही इगो न ठेवता आम्ही सोडवला आहे. त्यांना हवी असलेली…

कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमध्ये अटक

मुंबई, दि.२०। प्रतिनिधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बुकी अनिल जयसिंघानी…

सरकार कोसळणार; गेलेले आमदार परत येतील, शिंदेंना थारा नाही

आम्हीच खरी शिवसेना आहोत. या सरकारचे काही खरे नाही. ते कधीही कोसळेल. भाजपासोबत गेलेले आमदार लवकरच…

नवीन पेन्शन योजनेमध्ये सुधारणा

मुंबई, दि.१७। प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी…

३ हजार कोटींच्या घोटाळेखोरास पाठिशी घालू नका

मुंबई, दि.१७। प्रतिनिधी तब्बल तीन हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या भूषण देसाईंना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत…

लोकसभेसाठी “मविआ’चे जागावाटप ठरले ठाकरे गट २१ जागा लढवणार

मुंबई, दि.१६। प्रतिनिधी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉम्यर्ुला ठरला आहे. यामध्ये शिवसेना २१, राष्ट्रवादी काँग्रेस १९…

लाल वादळ माघारी फिरणार?

मुंबई, दि.१६। प्रतिनिधी अखिल भारतीय किसान सभेचे शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

अमृता फडणवीसांना धमकी, लाच देण्याचा प्रकार;देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत धक्कादायक खुलासे

मुंबई, दि.१६। प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार…

खुलासेमहाराष्ट्रानं दिलेला निधी कर्नाटक सरकार रोखणार

अबेळगांव , दि.१६। प्रतिनिधी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. काही महिन्यांपूर्वी दोन्ही बाजूच्या वाहनांवर…

महेश आहेर यांची “सीआयडी’ चौकशी

मुंबई, दि.१६। प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावयाला जिवे मारण्याची धमकी दिल्या…