“एसव्हीबी’ संकटाबाबत केंद्र नवउद्यमींशी चर्चा करणार

नवी दिल्ली, दि.१३। वृत्तसंस्था इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर या आठवडμयात नवउद्यमींच्या प्रतिनिधींची भेट…

श्रीलंकेच्या नौदलानं १६ भारतीय मच्छिमारांना पकडलं

श्रीलंक ा, दि.१३। वृत्तसंस्था श्रीलंकेच्या नौदलानं १६ भारतीय मच्छिमारांना पकडलं आहे. श्रीलंकेच्या नौदलाने दोन बोटींसह १६…

शहर काँग्रेसचे हात से हात जोडो अभियान सुरु

अमरावती, दि.14(प्रतिनिधी): अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या नेतृत्वात यशस्वी झालेल्या कश्मीर ते कन्याकुमारी…

संपाने प्रश्न सुटेल काय?

आज महाराष्ट्रातील तृतीय आणि चतुर्थ वर्गाचे कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर जात आहेत. या मागणीचा राज्याच्या…

बटाट्यांचेही कांदे !

गेले काही दिवस कांदा उत्पादकांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. शेतकऱ्यांना कांद्याचा जो उत्पादनखर्च आहे तो तर…

जातीच्या राजकारणावरुन सभागृह आक्रमक

नवी दिल्ली, दि.१०। प्रतिनिधी अहो शेतकरी हीच आमची जात आहे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली…

सोमय्या तक्रार करतात अन् ईडी कारवाई करते

मुंबई, दि.१०। प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली…

विनामूल्य सेवेच्छुक भाविकांना आता विठ्ठल मंदिरात वर्षभर सेवा करता येणार

मुंबई, दि.१०। प्रतिनिधी विठ्ठल मंदिरात विनामूल्य सेवा देण्याची इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांकडून व्यक्त केली होती.…

दिल्ली ते बिहार! लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर ईडीची छापेमारी

नवी दिल्ली, दि.१०। प्रतिनिधी अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात ईडीने दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशातल्या लालूप्रसाद यादव यांच्या…

मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर पुन्हा एऊ चे छापे

कोल्हापूर, दि.१०। प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर ईडीकडून…