येडियुरप्पा यांची राजकारणातून निवृत्ती

बंगळुरु, दि.२३। वृत्तसंस्था कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येदियुरप्पा यांनी राजकारणातून संन्यास घेतला…

तुर्की पाठोपाठ चीन आणि तजाकिस्तान हादरले

बीजिंग, दि.२३। वृत्तसंस्था तुकर्ी आणि सीरीयानंतर आज सकाळी चीन भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. चीन आणि तजाकिस्तानमध्ये…

अमृतसरमध्ये खलिस्तान समर्थक बंदूक, तलवारीसह पोलिसांना भिडले

अमृतसर, दि.२३। वृत्तसंस्था पंजाबमध्ये खलिस्तान समर्थक संघटना ‘वारीस पंजाब दे’ चा प्रमुख अमृतपालसिंग याच्या सांगण्यावरून साथीदाराच्या…

संजय राऊतांचे आरोप बिनडोक, तरीही सुरक्षा पुरवणार

मुंबई, दि.२१। प्रतिनिधी “मागील काळात आम्ही त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायचो. पण आता बिनडोक आरोप ते करत…

सत्तासंघर्षावर आज पुन्हा “सर्वोच्च’ सुनावणी

नवी दिल्ली, दि.२१। प्रतिनिधी राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींसमोर आजपासून पुन्हा सलग ३ दिवस सुनावणी…

एकनाथ शिंदेंची शिवसेना मुख्य नेता म्हणून निवड

मुंबई, दि.२१। प्रतिनिधी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का?

मुंबई, दि.२१। प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात असून त्यांचा घातपात करण्याचा…

पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पुणे, दि.२१। प्रतिनिधी पुणे नगर महामार्गावर फलके मळ्यानजीक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या…

बायडेन यांच्या युक्रेन दौऱ्यामुळे आगीत तेल; चीनचा आरोप

बीजिंग, दि.२१। वृत्तसंस्था रशिया-युक्रेन युद्धाला ४ दिवसांनंतर १ वर्ष पूर्ण होत असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन…

महाराष्ट्रातील बंदर, नौकानयन, सागरमाला प्रकल्प वेळेत पूर्ण करा – मुख्यमंत्री

मंुबई, दि.२१। प्रतिनिधी केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…