युरोपच्या सर्वात मोठ्या संसदेत पोहोचले झेलेन्स्की भावूक होत म्हणाले- युक्रेनचा विजय व्हावा

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की गुरुवारी युरोपची सर्वात मोठी संसद युरोपियन युनियनच्या पार्लमेन्टमध्ये पोहोचले. इथे त्यांनी आपल्या…

यूपीएने प्रत्येक संधीचं रूपांतर संकटात केलं, २००४ ते १४ हा काळ ‘लॉस्ट डिकेड‘

नवी दिल्ली, दि.०८। प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले. आपल्या ८५…

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको, पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेऊ द्या

मुंबई, दि.०८। प्रतिनिधी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर…

उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते

मुंबई, दि.०८। प्रतिनिधी शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि संबंधीत विषयांवर निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टात केसेस…

अदानींच्या स्वप्नांना मोठा सुरुंगङ्क्रेंच कंपनीने ५० अब्ज डॉलर्सचा प्रोजेक्ट थांबविला

नवी दिल्ली, दि.०८। प्रतिनिधी हिडनबर्ग रिपोर्टमुळे अदानींच्या साम्राज्याला आलेला भूकंप काही थांबायचे नाव घेत नाहीय. भारतीय…

रेपो दरात वाढ, ईएमआय पुन्हा वाढणार

नवी दिल्ली, दि.०८। प्रतिनिधी रिझव्र्ह बँक ऑङ्क इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी यंदाचं ( ८…

खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक

नवी दिल्ली, दि.०८। प्रतिनिधी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत…

संजय राऊत काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत, थोरातांनी नेमले असेल तर माहित नाही

भंडारा, दि.०८। प्रतिनिधी संजय राऊत आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत qकवा बाळासाहेब थोरात यांनी त्यांना नेमले असेल,…

अदानी हरिश्चंद्र निघाले तर आम्ही त्यांना हार घालू

नवी दिल्ली, दि.०८। वृत्तसंस्था राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेत आज विरोधी पक्षनेते व काँग्रेस अध्यक्ष…

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला

वॉशिग्टन । उत्तर अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा कॅलिङ्कोर्नियातील सॅन जोस शहरातील एका उद्यानातून चोरीला…