काश्मीरमधील कुलगाममध्ये चकमक:2-3 दहशतवादी लपल्याची शक्यता; पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदचे 6 साथीदार अटकेत

काश्मीरमधील कुलगाममधील आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. काश्मीर झोन पोलिसांनी…

महाकाल मंदिराजवळ भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू:उज्जैनमध्ये ढिगाऱ्याखाली लोक दबले, 4 जखमींना रुग्णालयात दाखल

उज्जैनमध्ये शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसात महाकाल मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली दबल्याने दोघांचा मृत्यू…

MUDA घोटाळ्याप्रकरणी सिद्धरामय्यांविरोधात FIR

म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला. कर्नाटकच्या…

प्रत्येक अग्निवीराला पेन्शन असलेली नोकरी – गृहमंत्री:हरियाणाच्या प्रचारसभेत अमित शाहांचे आश्वासन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी हरियाणात तीन प्रचारसभा घेतल्या. ते म्हणाले, ‘लष्करात भरती होणाऱ्या प्रत्येक…

राजद्रोह कायद्याचा खटला घटनापीठाकडे वग

नवी दिल्ली, दि.१२। वृत्तसंस्था १५२ वर्षे जुन्या राजद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी, १२ सप्टेंबर रोजी…

भारत नावासंदर्भात मोदी सरकार विशेष अधिवेशनात प्रस्ताव आणणार!

नवी दिल्ली, दि.५। वृत्तसंस्था जी २० शिखर परिषदेनंतर मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदेच्या…

विक्रम लँडरचे चंद्रावर पुन्हा लँडिंग

श्रीहरिकोटा, दि.३। वृत्तसंस्था चांद्रयान ३ मोहिमेवर गेलेले विक्रम लँडर पुन्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. इस्रोने सोमवारी ट्विट…

G-२० परिषदेचे संरक्षण करणार नेत्र विमान!

९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या G-२० शिखर परिषदेत १९ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.…

ISRO ने आदित्य L1 ची कक्षा वाढवली

बंगळुरू, दि.३। वृत्तसंस्था सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने शनिवारी आपली पहिली सौर मोहीम सुरू केली. झडङत-उ५७ च्या…

साठी दिल्लीमध्ये जगातील ८० टक्के शक्ती एकवटणार!

नवी दिल्ली, दि.१। वृत्तसंस्था देशाच्या राजधानीत जगभरातील दिग्गजांच्या भेटीगाठी होणार आहेत. निमित्त आहे-जी २० परिषदेचे. ९…