#BreakingNewsMaharashtra

मार्च एंडिंगचा ‘महाधडाका’; सुटीच्या दिवशीही वाजणार नोंदणीचा चौघडा! घर खरेदीदारांसाठी म्हाडा-सिडकोच्या धर्तीवर सरकारचा मोठा निर्णय!

​विशेष प्रतिनिधी:​मुंबई: आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मालमत्ता खरेदी-विक्रीचा ओघ वाढणार असल्याचे ओळखून राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. मार्च अखेरची कामे पूर्ण करण्यासाठी आणि महसूल वसुलीचा इष्टांक गाठण्यासाठी राज्यातील सर्व दुय्यम निबंधक…

७/१२ उताऱ्यात महाघोटाळा: १.५ लाख शेतकऱ्यांची फसवणूक; महसूल विभागाचा अजब कारभार उघड

महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागात खळबळ उडवून देणारा एक अत्यंत गंभीर आणि मोठा गैरप्रकार समोर आला असून, जमिनीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या ७/१२ उताऱ्यात बेकायदेशीर फेरफार करून तब्बल एक ते दीड लाख शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक कबुली खुद्द सरकारने दिली आहे….

सावेंची सुसाट ‘फिल्डिंग’, जिल्हा परिषदेत विरोधक क्लीन बोल्ड; भाजपचा वन-मॅन शो!

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध करत मंत्री अतुल सावे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही महत्त्वाच्या खुर्च्यांवर भाजपने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. सावे यांच्या…