#DistrictDevelopment

महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

2028 पर्यंतचा जिल्ह्याचा समग्र विकासाचा आराखडा दृष्टीपथात कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात नागपूर, दि.26 : जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात विविध विकासकामे सुरू आहेत. 2028 पर्यंतचा जिल्ह्याच्या समग्र विकासाचा आराखडा आपण दृष्टीपथात ठेवलेला आहे. महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च…