#PositiveMaharashtra

‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ आठव्या दिवशीही उस्फूर्त प्रतिसाद

राज्यभरातील पत्रकारांचा वाढता सहभाग; ध्यान चळवळीला नवे बळ मानसिक स्वास्थ्याच्या दिशेने माध्यम क्षेत्राची सकारात्मक पावले मुंबई : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या “महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स” या योगध्यान उपक्रमाला आज आठव्या दिवशी राज्यभरातून…