पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील जवानाचा मृतदेह सापडला

नाशिक, दि.१०। प्रतिनिधी सिन्नरच्या चोंढी शिवारात दुचाकीवरून थेट कालव्यात पडून बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह अखेर सापडला…

रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला, ६ जण ठार

नवी दिल्ली, दि.१०। वृत्तसंस्था रशियाने केलेल्या मोठμया क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या दहा क्षेत्रांतील महत्त्वाच्या पायाभूत सोयी आणि…

पाकिस्तान-चीनने चिथावणी दिल्यास भारत करेल लष्करी कारवाई

वॉशिंग्टन, दि.१०। वृत्तसंस्था अमेरिकन संसदेत सादर केलेल्या “ॲन्युअल थ्रेट असेसमेंट’ अहवालात भारताच्या शेजारी राष्ट्रांसोबतच्या तणावपूर्ण संबंधांवर…

जर्मनीच्या चर्चमध्ये गोळीबार; ७ ठार, अनेक जखमी

हॅम्बर्ग, दि.१०। वृत्तसंस्था जर्मनीतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या हॅम्बर्गमध्ये गुरुवारी रात्री उशिरा चर्चमध्ये गोळीबार झाल्याची…

जातीयवादाला नमस्कार !

काल शेतकऱ्यांना खते घेताना ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने जो…

अर्थसंकल्पातून निवडणुकीसाठी मतांची पेरणी?

सर्वच घटकांसाठी घोषणांचा पाऊसमुंबई, दि.०९। प्रतिनिधी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात…

गरजेल तो बरसेल काय? राज्याचा अर्थसंकल्प गाजर हलवा

मुंबई, दि.०९। प्रतिनिधी मुंबई अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अमृतकाळातील हा पहिला…

फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला !

मुंबई, दि.०९। प्रतिनिधी मुंबई यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले आणि शब्दांचे फुलोरे, अशी टीका विरोधी पक्षनेते…

आम्ही गाजर हलवा तरी देतोय, त्यांनी काहीच दिले नाही ! सगळे स्वत:च खाल्ले

मुंबई, दि.०९। प्रतिनिधी आम्ही गाजर हलवा तरी देतोय, त्यांनी काहीच दिले नाही; सगळे स्वत:च खाल्ले असे…

ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

मुंबई, दि.०९। प्रतिनिधी अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे बुधवारी रात्री १.३० वाजता दिल्लीत निधन झाले.…