स्थलांतरितांची नौका फुटून ५९ जणांचा मृत्यू

रोम, दि.२७। वृत्तसंस्था इटलीच्या दक्षिण तटवर्ती भागात रविवारी खवळलेल्या सागरात स्थलांतरितांची लाकडी नौका फुटून झालेल्या दुर्घटनेत…

नेपाळमध्ये “प्रचंड’ सरकार संकटात ,उपपंतप्रधानांसह ४ मंत्र्यांचा राजीनामा

काठमांडू, दि.२६। वृत्तसंस्था नेपाळमध्ये दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या पुष्प कमल दहल यांच्या सरकारमधील उपपंतप्रधान राजेंद्र सिंह…

तुर्की पाठोपाठ चीन आणि तजाकिस्तान हादरले

बीजिंग, दि.२३। वृत्तसंस्था तुकर्ी आणि सीरीयानंतर आज सकाळी चीन भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. चीन आणि तजाकिस्तानमध्ये…

बायडेन यांच्या युक्रेन दौऱ्यामुळे आगीत तेल; चीनचा आरोप

बीजिंग, दि.२१। वृत्तसंस्था रशिया-युक्रेन युद्धाला ४ दिवसांनंतर १ वर्ष पूर्ण होत असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन…

मुंबई हल्ल्याचे आरोपी तुमच्या देशात खुलेआम फिरतायत!

लाहोर, दि.२१। वृत्तसंस्था लाहोरमध्ये प्रसिद्ध उदर्ू शायर फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात जावेद अख्तर…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन युक्रेनमध्ये

किव्ह, दि.२०। वृत्तसंस्था मागील वर्षभरापासून रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरू आहे. रशियाकडून अजूनही युक्रेनवर हल्ले…

भारतीय वंशाचे नील मोहन यूट्यूबचे नवे सीईओ

दि.१७।  भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली…

भारतासोबतचे संबंध बिघडण्याची भीती, राणीसाठी १०० वर्षांचा मुकुट होतोय दुरुस्त

लडंन, दि.१५। गेल्या सप्टेंबरमध्ये राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर या वर्षी ६ मे रोजी राजा चाल्र्सचा अधिकृतपणे…

तुर्कि-सीरिया भूकंपात ३४ हजारांहून अधिक मृत्यू

अकं ारा, दि.१३। वत्त्ृ ासस्ं था तुर्किये आणि सीरियामध्ये भूकंपामुळे धोकादायक विध्वंस झाला आहे. या दोन…

भूकंपात ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखानं व्यक्त केली भीती

अंकारा, दि.१२। वृत्तसंस्था तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपानं जगभरातील लोकांना हादरवून सोडलंय. या भूकंपात आतापर्यंत २८…