मनपात दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना दिली आदरांजली
नागपूर ता. ३० : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करीत दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मनपा मुख्यालयात सकाळी ११ वाजता आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी दोन…
मनपा आयुक्तांनी घेतला आयआयटीएमएस प्रकल्पाचा आढावा
नागपूर,ता.२०: नागपूर महानगरपालिकेद्वारा इंटिग्रेटेड इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अर्थात आयआयटीएमएस या अत्याधुनिक एआयचा वापर सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी केला जाणार आहे. या प्रकल्पाचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पोलिसांच्या कमांड कंट्रोल सेंटर आणि लेडीज क्लब चौकातील आयआयटीएमएस प्रणालीच्या…
हिंगणा मार्गावरून वर्धाकडे जाणारा मार्ग होणार अधिक सुलभ
टाकळी सीम सिमेंट रस्त्याची आयुक्तांकडून पाहणी नागपूर, ता. २०: हिंगणा मार्गावरून वर्धाकडे जोडणाऱ्या मार्गाचे काम अंतिम टप्यात आहे, हा मार्ग पूर्ण झाल्यावर हिंगणा मार्गावरून वर्धा कडे जाणाऱ्या नागरिकांना ये-जा करणे सुलभ होईल, वर्धा रोडकडे जाण्याकरिता अधिक लांब जाण्याची गरज भासणार…



