US-UK अमेरिका ८ आण्विक पाणबुड्या बनवणार; चीनला घेरण्यासाठी २०.१९ लाख कोटींची डील

कॅलिफोर्निया, दि.१४। वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान…

संप संपाय… संपाय…!

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संपाची घोषणा केली होती. संपाची घोषणा केल्यावर सरकारकडून…

वाढसरकारी कर्मचारी संपावरजुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची मागणी

मुंबई, दि.१३। प्रतिनिधी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्तिवेतन योजनेसह अन्य मागण्यांसाठी सोमवारी…

राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानांवरून संसदेत भाजपकडून काँग्रेसची कोंडी

नवी दिल्ली, दि.१३। वृत्तसंस्था संसदेच्या अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात राहुल गांधींविरोधातील भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे वादळी ठरली.…

दिल्लीतील आमदारांच्या वेतनात ६६ टक्क्यांची घसघशीत वाढ

नवी दिल्ली, दि.१३। वृत्तसंस्था एकीकडे महागाई आणि सामान्य जनतेचं आर्थिक नियोजन या बाबी नेहमीच चर्चेत असतात.…

श्रीलंकेच्या नौदलानं १६ भारतीय मच्छिमारांना पकडलं

श्रीलंक ा, दि.१३। वृत्तसंस्था श्रीलंकेच्या नौदलानं १६ भारतीय मच्छिमारांना पकडलं आहे. श्रीलंकेच्या नौदलाने दोन बोटींसह १६…

संपाने प्रश्न सुटेल काय?

आज महाराष्ट्रातील तृतीय आणि चतुर्थ वर्गाचे कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर जात आहेत. या मागणीचा राज्याच्या…

बटाट्यांचेही कांदे !

गेले काही दिवस कांदा उत्पादकांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. शेतकऱ्यांना कांद्याचा जो उत्पादनखर्च आहे तो तर…

जातीच्या राजकारणावरुन सभागृह आक्रमक

नवी दिल्ली, दि.१०। प्रतिनिधी अहो शेतकरी हीच आमची जात आहे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात कसली…

सोमय्या तक्रार करतात अन् ईडी कारवाई करते

मुंबई, दि.१०। प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली…