नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन पोलीस शहीद, एक जखमी

रायपूर, दि.२०। वृत्तसंस्था नक्षलवाद्यांनी गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात घडली. नक्षलवाद्यांच्या…

२०२४ मध्ये भाजप-शिवसेना एकत्र लढणार, अमित शहांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

कोल्हापूर, दि.१९। प्रतिनिधी केंद्रीय मंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याठिकाणी आयोजित सभेत बोलताना अमित…

इस्त्राईलच्या भूमीत फडकला मराठी झेंडा; रस्त्याला शिवाजी महाराजांचे नाव!

मुंबई, दि.१९। प्रतिनिधी आज देशभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने एक…

मंगळवारपासून सत्तासंघर्षाची तीन दिवस सलग सुनावणी

नवी दिल्ली, दि.१९। प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस आता सुनावणी होणार आहे. सर्वो च्च न्यायालयात…

शिवसेनेच्या पक्षचिन्ह आणि नावासाठी दोन हजार कोटींचा सौदा; राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई, दि.१९। प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देत…

एकनाथ शिंदेना शिवसेनेसह धनुष्यबाण

नवी दिल्ली, दि.१७। बंडखोरी करून पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथ qशदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मोठा…

देशात लोकशाही संपून बेबंदशाहीला सुरुवात

दि.१७। प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. ७५ वर्षांचं स्वातंत्र्य संपलेलं आहे. लोकाशाही…

सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला

नवी दिल्ली, दि.१७। प्रतिनिधी उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ qशदे गटातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी आता २१ ङ्केब्रुवारी…

भारतीय वंशाचे नील मोहन यूट्यूबचे नवे सीईओ

दि.१७।  भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली…

सत्तास्थापना आणि राजकीय आघाडीवर राज्यपाल कसे भाष्य करू शकतात?

नवी दिल्ली, दि.१५।  सत्तास्थापना आणि राजकीय युती-आघाडीवर राज्यपाल कसे भाष्य करू शकतात, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने…