तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ
विद्यार्थ्यांच्या क्रीडा-कौशल्याला आणि संस्कृतीला मिळाला सन्मान रामटेक ( प्रतिनिधी )शिक्षण विभाग पंचायत समिती रामटेक, जिल्हा परिषद नागपूर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव २०२५–२६ चा भव्य शुभारंभ मातोश्री काशिदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुसेवाडी येथे…

