#AntyodayaMission

लोकगीते व मराठी गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध :मनपाच्या महिला उद्योजिका मेळाव्यात सांगितिक कार्यक्रम

नागपूर, ता. १ : नागपूर महानगरपालिकेने रेशिमबाग मैदानावर आयोजित केलेल्या महिला उद्योजिका मेळाव्यात आज (ता. १) लोकगीते व लोकप्रिय मराठी गीतांचा नजराणा सादर करण्यात आला. या सांगितिक मैफीलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नागपूर महानगरपालिकेच्या सामाजिक विकास विभागातर्फे अंत्योदय दीनदयाल नागरी राष्ट्रीय…