सांगलीत जयंत पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’; भाजपचा बालेकिल्ला ढासळला, ‘ऑपरेशन लोटस’चा धुव्वा!
विशेष प्रतिनिधी:सांगली: “काय मोठं? तर जयंत पाटलांचा दम मोठा!” या वाक्याची प्रचिती आज सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालातून पुन्हा एकदा आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या शांत पण अचूक राजकीय खेळीने भाजपच्या हातातोंडाशी आलेली…

